









1
































दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आमच्या छोट्याच्या पण सुंदर किन्हीच्या समाज प्रेमींची एक
छोटीसी पार्टी गावदेवी मंदिर कोपर येथे आनंदाने आणि उत्साहाने पार पडली .
त्याच पार्टीचे काही फोटो !










1
































समोरचे घर माझ्या काकाचे म्हणजे श्री .विजय पाटील यांचे आहे. कॅमेरा हातात होता म्हणून टिपला एक हसतानाचा क्षण !
समोर दिसणारी बैल गाडी बहुतेक नामदेव दादांची आहे . कितीतरी दिवस झाले असतील बैल गाडीवर बसून ! खूप आठवण येते मागे वळून पहिले कि !
आणि हा बघा छोटासा बगीचा ! संजूच्या नव्हे ,अहो ,प्रतीकच्या गिरणीसमोरचा आहे तो !
आणि हीच ती पतीक पाटीलची पिठाची गिरणी !